शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात नसते, तर कुठे असते? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं! भारत, चीन, अमेरिका, इंग्लंड संदर्भातही मोठं भाष्य केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:02 IST

आज तंत्रज्ञानावर चीनचे वर्चस्व आहे. ही आपल्यासाठी एक मोठी समस्या आहे, कारण आपण अशा काही देशांपैकी एक आहोत, ज्यांच्याकडे हे परिवर्तन करण्याची क्षमता आहे. योग्य धोरणे आणि दृष्टिकोन असल्यास, भारत चीनशी स्पर्धा करू शकतो, असा माझा विश्वास आहे."

काँग्रेस नेते राहुल गांधी जर राजकारणात नसते, तर नक्की कुठे आणि काय असते? यासंदर्भात खुद्द राहुल गांधींनीच भाष्य केले आहे. ते सध्या दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेतर. दरम्यान ते म्हणाले, जर आपण राजकीय संघटनेत नसतो तर कदाचित एयरोस्पेस क्षेत्रात उद्योजक म्हणून कार्यरत असतो. आपण स्वतः पायलट आहोत. आपले वडील आणि काकाही पायलट होते. तेसच, "आपण प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुक असायला हवे. आपण खुल्या विचाराचे असायला हवे," असेही राहुल गांधी म्हणाले.

...तर भारत चीनशी स्पर्धा करू शकतो -जागतिक राजकारणावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, "जगातील बदलांच्या आधारावरच धोरणे आखायला हवीत. अमेरिका आणि ब्रिटनने दळणवळण, नौसेना आणि ऊर्जा स्त्रोतांवर नियंत्रण मिळवून आपली शक्ती निर्माण केली. आज तंत्रज्ञानावर चीनचे वर्चस्व आहे. ही आपल्यासाठी एक मोठी समस्या आहे, कारण आपण अशा काही देशांपैकी एक आहोत, ज्यांच्याकडे हे परिवर्तन करण्याची क्षमता आहे. योग्य धोरणे आणि दृष्टिकोन असल्यास, भारत चीनशी स्पर्धा करू शकतो, असा माझा विश्वास आहे."

लघु उद्योगांना संपवून आपण रोजगाराची अपेक्षा कशी करू शकतो - राहुल गांधीदेशाच्या आर्थ व्यवस्तेसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, सध्याची संपूर्ण व्यवस्था केवळ तीन-चार मोठ्या व्यवसायांच्या नियंत्रणात आहे. हे व्यवसाय स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे नुकसान करत आहेत. जीएसटीच्या (GST) अंमलबजावणीमुळे लघु आणि मध्यम उद्योग संपले आहेत, परिणामी देशात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. लघु उद्योगांना संपवून आपण रोजगाराची अपेक्षा कशी करू शकतो, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi reveals alternative career, comments on India, China, US.

Web Summary : Rahul Gandhi envisions himself as an aerospace entrepreneur if not in politics. He believes India can rival China with the right policies, highlighting concerns about current economic systems favoring large businesses over small and medium enterprises, impacting job creation.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसchinaचीनAmericaअमेरिकाEnglandइंग्लंड