शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जयललिता असत्या तर छापे पडले नसते

By admin | Updated: December 28, 2016 02:33 IST

आयकर विभागाकडून आपल्या कार्यालयावर मारलेले छापे म्हणजे सचिव कार्यालयावरील घटनात्मक हल्ला आहे, असे सांगतानाच आपण या पदावर कायम आहोत. आपल्याला

चेन्नई : आयकर विभागाकडून आपल्या कार्यालयावर मारलेले छापे म्हणजे सचिव कार्यालयावरील घटनात्मक हल्ला आहे, असे सांगतानाच आपण या पदावर कायम आहोत. आपल्याला कोणतेही आदेश मिळालेले नाहीत, असा दावा हटविण्यात आलेले सचिव पी. राम मोहन राव यांनी केला आहे. जयललिता असत्या, तर असे छापे टाकले असते का? असा सवालही त्यांनी केला. अटक करण्यात आलेले वाळू माफिया शेखर रेड्डी यांच्याशी आपले कोणतेही संबंध नाहीत, असे सांगून राव म्हणाले की, सर्च वॉरंंटवर आपले नाव नाही. अण्णानगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राव म्हणाले की, या छाप्यात केवळ १ लाख १२ हजार रुपये नगदी रक्कम, ४० ते ५० सोन्याचे सिक्के आणि २० किलो चांदी मिळाली आहे. याच निवासस्थानी मागील आठवड्यात सकाळी छापे मारण्यात आले होते. आपल्याला दोषी ठरविणारे कोणतेही कागदपत्र येथे सापडले नाही. सीआरपीएफने मला नजरबंद केले होते. तामिळनाडूच्या मुख्य सचिव कार्यालयावरील हा घटनात्मक हल्ला आहे. मी मुख्य सचिव होतो आणि आहे. सरकारमध्ये एवढी हिंमत नाही की, ते मला बदलीचा आदेश देऊ शकतील. जयललिता यांनी नियुक्त केलेला मी मुख्य सचिव आहे, असेही ते म्हणाले. आयकर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याकडून चौकशीची परवानगी घेतली होती का, असा सवालही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)- तामिळनाडूच्या मुख्य सचिव कार्यालयावरील हा घटनात्मक हल्ला आहे. मी मुख्य सचिव होतो आणि आहे. सरकारमध्ये एवढी हिंमत नाही की, ते मला बदलीचा आदेश देऊ शकतील. जयललिता यांनी नियुक्त केलेला मी मुख्य सचिव आहे.