शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी मशिदीच्या खांबांवर आढळल्या देवांच्या मूर्ती, सर्वोच्च न्यायालयात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 04:48 IST

अयोध्येत उद््ध्वस्त करण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या खांबांवर हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आढळून आल्या होत्या, अशी माहिती रामलल्ला विराजमान या पक्षकाराच्या वतीने अ‍ॅड. सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

नवी दिल्ली : अयोध्येत उद््ध्वस्त करण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या खांबांवर हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आढळून आल्या होत्या, अशी माहिती रामलल्ला विराजमान या पक्षकाराच्या वतीने अ‍ॅड. सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.बाबरी मशिदीच्या वास्तंूची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याने सादर केलेल्या अहवालात ही माहिती असल्याचे वैद्यनाथन यांनी सांगितले. या अहवालातील काही उतारे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वाचून दाखविले. न्यायालयाने नेमलेल्या अधिकाºयाने बाबरी मशिदीची १६ एप्रिल १९५० रोजी पाहणी केली होती. या मशिदीच्या खांबांवर शंकराची मूर्ती व शिल्पे असल्याचे त्याने आपल्या अहवालात नमूद केले होते. या निरीक्षणातून बाबरी मशिदीच्या आधी तिथे मंदिरच असल्याचे सिद्ध होते, असेही वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.या मशिदीच्या खांबांवर हिंदू देवतेच्या आढळून आलेल्या मूर्तींची छायाचित्रे व नकाशा रामलल्ला विराजमान या पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. कोणत्याही मशिदीवर अशा प्रकारची शिल्पे नसतात, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सोमवार ते शुक्रवार दैनंदिन सुनावणी सुरू आहे.मुस्लिमांचा हक्कच नाहीबाबरी मशिदीच्या ठिकाणी मुस्लिम नमाज पढत असले तरी त्या एकाच कारणावरून ती जागा त्यांची होऊ शकत नाही. रस्त्यांवर अनेक ठिकाणी मुस्लिम नमाज पढतात म्हणून ते रस्ते काही त्यांच्या मालकीचे होत नाहीत.बाबरी मशिदीच्या आधी तिथे मंदिर होते हे सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या जागेवर मुस्लिमांचा हक्क प्रस्थापित होऊ शकत नाही, असा युक्तिवाद रामलल्ला विराजमान या पक्षकाराच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिर