शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही - शिवपाल यादव

By admin | Updated: February 22, 2017 18:32 IST

कॉंग्रेस ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. त्याठिकाणी मी प्रचार करणार नाही असे, अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 -  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसने आघाडी केलीआहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांच्या प्रचारसभेत भाग घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कॉंग्रेस ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. त्याठिकाणी मी प्रचार करणार नाही असे, अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी स्पष्ट केले आहे.
मी समाजवादी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविली आहे. त्यामुळे मी अद्याप याच पार्टीत आहे. मात्र 11 मार्चनंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझा अपमान होणार नसेल, तर मी समाजवादी पार्टीसोबत असणार आहे, असे शिवपाल यादव यांनी सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्याठिकाणी प्रचाराला जाणार नाही. परंतू नेताजींनी (मुलायम सिंह यादव) सांगितले तर जाईन. मात्र, विशेष करुन समाजवादी पार्टीच्या प्रचाराला जाणार, असेही शिवपाल यादव म्हणाले. 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातील पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला होता.
 
(शिवपाल यादव काढणार नवा पक्ष)
(आता नेताजींनीच पक्षाची धुरा सांभाळावी - शिवपाल यादव)