्नराष्ट्रपतींना रुग्णालयातून सुटी

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:54+5:302014-12-19T22:56:54+5:30

नवी दिल्ली-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शुक्रवारी लष्कराच्या संशोधन व संदर्भ रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पोटदुखीच्या तक्रारीकरिता त्यांना १३ डिसेंबर रोजी येथे दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर कोरोनरी ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली. बांगला देशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात आयोजित स्नेहभोजनात राष्ट्रपती मुखर्जी सहभागी होणार आहेत.

Holidays from the hospital to the President | ्नराष्ट्रपतींना रुग्णालयातून सुटी

्नराष्ट्रपतींना रुग्णालयातून सुटी

ी दिल्ली-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शुक्रवारी लष्कराच्या संशोधन व संदर्भ रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पोटदुखीच्या तक्रारीकरिता त्यांना १३ डिसेंबर रोजी येथे दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर कोरोनरी ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली. बांगला देशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात आयोजित स्नेहभोजनात राष्ट्रपती मुखर्जी सहभागी होणार आहेत.

Web Title: Holidays from the hospital to the President