शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या दोन सुपुत्रांमध्ये दिल्लीत हाय होल्टेज लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 10:28 IST

सहाव्या टप्प्यात दिल्लीची निवडणूक होत असून, २५ मे रोजी मतदान होणार आहे.

डॉ. समीर इनामदार -

नवी दिल्ली: बिहारमधून आलेले मनोज तिवारी (भाजप) आणि कन्हैय्या कुमार (काँग्रेस) हे उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर भिडणार आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या जातीय दंगलीमुळे बदनाम झालेल्या या मतदारसंघात या दोघांमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये निवडून आलेले भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी हे यंदा हॅट्ट्रिक करतात का, हे पाहावे लागणार आहे.गेल्या दहा वर्षांत या भागात केलेल्या विकासकामांमुळे तिवारी यांना विजयाची आशा आहे, विकासकामांच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांचे म्हणणे आहे. सहाव्या टप्प्यात दिल्लीची निवडणूक होत असून, २५ मे रोजी मतदान होणार आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देया भागात वाहतुकीचे जाळे योग्य नाही. अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. स्वच्छतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे.अनधिकृत वसाहती आणि पाण्याचा प्रश्न आहे. त्याशिवाय या भागात एकच सरकारी रुग्णालय आहे. सरकारी शाळाही कमी आहेत.स्थलांतरित भागातील युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असून, सर्वांत दाट लोकवस्तीचा भाग आहे.

२०१९ मध्ये काय घडले?मनोज तिवारी, भाजप (विजयी) - ७,८७,७९९शीला दीक्षित, काँग्रेस - ४,२१,६९७ 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेस