शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हिवराबाजार.....

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

हिवराबाजार

हिवराबाजार
स्थनिक गावात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जि. प. प्राथमिक शाळा व शांतिनिकेतन शाळेतर्फे विद्यार्थ्यांची गावात प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कुंदा नान्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दुर्गा मंदिर परिसरात राजेश जयस्वाल, जुना बाजार चौक बालकराम गायधने, शांतिनिकेतन अध्ययन मंदिर येथे सुरेंद्र वाडीभस्मे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि. प. शाळा व शांतिनिकेतन या दोन्ही शाळांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शेख सुभान होते. यावेळी मुख्याध्यापक सिद्धार्थ कळमकर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अजय चव्हाण, बिसने, कडू, ढोमणे, कोहळे, भिवगडे, कळमकर, धुर्वे, महेश बम्हनोटे, जितेंद्र जयस्वाल, ग्रा. पं. सदस्य राजेंद्र बागडे, गणेश चौधरी, रमेश बम्हनोटे, जयश्री नंदेश्वर, उपसरपंच विमल कुमरे आदी उपस्थित होते. संचालन बिसने यांनी केले.