शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

याकुब मेमनसाठी मध्यरात्रीही उघडतं सुप्रीम कोर्ट, पण राम मंदिरासाठी 'तारीख पे तारीख' - अनिल विज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 13:13 IST

Ram Mandir : निवडणुका जवळ आल्या सर्व राजकीय नेतेमंडळींसाठी राम मंदिराचा मुद्दा अग्रस्थानी असतो.

नवी दिल्ली - निवडणुका जवळ आल्या सर्व राजकीय नेतेमंडळींसाठी राम मंदिराचा मुद्दा अग्रस्थानी असतो. आगामी काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे तर काही महिन्यांवर लोकसभा निवडणूकदेखील येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर, राम मंदिराचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. प्रत्येक राजकीय नेता राम मंदिराचा मुद्दा लावून धरताना दिसत आहे. भाजपाचे नेते आणि हरियाणातील मंत्री अनिल विज यांनीही अयोध्येतील राम मंदिर विवादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राम मंदिर विवादासंदर्भात सुप्रीम कोर्ट घेत असलेल्या भूमिकेवर विज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अनिल विज म्हणाले की, सुप्रीम कोर्ट महान आहे, जे हवे ते करावे. सर्व सुप्रीम कोर्टाची इच्छा. हवे असल्यास याकुब मेमनसाठी मध्यरात्रीही सुप्रीम कोर्ट उघडावे. पण जेव्हा राम मंदिराचा विषय येतो, ज्याकडे लोक डोळे लावून बसले आहेत. त्यावर 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. ही सर्व तर सुप्रीम कोर्टाची इच्छा आहे. 

(राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव)

दरम्यान, राम मंदिर-बाबरी मशीद जमिनीच्या वादाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी तीन महिने म्हणजेच जानेवारी २0१९पर्यंत पुढे ढकलल्याने संघ परिवारातील सर्व संघटना संतापल्या असून, मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी मोदी सरकारने आता वटहुकूम आणावा, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाAnil Vijअनिल विज