शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 2:23 AM

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा पाठविल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि स्वागत केले.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा पाठविल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि स्वागत केले.पाकच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमावर केंद्र सरकारने बहिष्कार घातला होता. मात्र पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.दहशतवादाविरोधात व हिंसाचारमुक्ततेसाठी उपखंडातील जनतेने एकत्र येऊन शांतता, समृद्धी, विकास व लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे, असे मोदी यांनी इम्रान खान यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. दोन देशांमध्ये तणाव असताना मोदी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. इम्रान खान यांनी मोदी यांचा संदेश ट्विट केला. दोन देशांतील संबंध बिघडू नयेत आणि तणाव कमी व्हावा, यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे दिल्लीतील राजदूत सोहेल यांनीही राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी