शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईद जलमार्गे दहशतवादी घुसवण्याच्या तयारीत

By admin | Updated: November 7, 2016 14:18 IST

लष्कर-ए-तोयबाचे म्होरक्या हाफिज सईद जलमार्गे भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 -  मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचे म्होरक्या हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे.  हाफिज त्याच्या दहशतवाद्यांना जल मार्गाने भारतात घुसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
लष्कर-ए-तोयबाचे 8 ते 9 दहशतवादी जम्मूमधील निक्की तवी आणि बडी तवी नद्यांचा भारतात घुसखोरी करण्यासाठी वापर करणार आहेत.  यासाठी पाकिस्तानी सैन्य त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  
 
हाफिज सईदने या हल्ल्याची जबाबदारी लष्कर कमांडर अबू इरफान टांडेवालावर सोपवली आहे. हाफिजच्या या कुटनितीची माहिती मिळाल्यानंतर बीएसएफने जम्मूच्या निक्की तवी आणि बडी तवी नद्यांसोबत आसपासच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. 
आणखी बातम्या
 
सध्या दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमरेषेवरुन भारतात घुसखोरी करण्याचे सर्वाधिक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, 20 ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत सहा वेळा आणि सर्जिकल स्ट्राईकनंतर जवळपास 15 वेळा आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरुन दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
 
दरम्यान, त्यांचे हे प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले आहेत. यामुळेच आता हे दहशतवादी जल मार्गाद्वारे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे.