शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

युपी सरकार म्हणालं PAK मधून येते प्रदुषित हवा; न्यायालयानं विचारलं, "आता तुम्हाला पाक इंडस्ट्री बॅन करायचीये का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 16:09 IST

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रदुषणाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. 

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रदुषणाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. या दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारनं (Uttar Pradesh) सरकारनं पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रदुषित हवेचा दिल्लीवर प्रभाव होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील उद्योगांच्या प्रकल्पातून बाहेर पडणारा धुर दिल्लीच्या बाजूने जात नसून अन्य बाजूला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. या सुनावणीदरम्यान काही मजेशीर क्षणही आले. दिल्लीकडे जाणारी हवा ही उत्तर प्रदेशाकडून येत नाही. ती पाकिस्तानकडून येत आहे, असं उत्तर प्रदेश सरकारचे वकील रंजीत कुमार म्हणाले. तर आता तुम्हाला पाकिस्तानातील उद्योग बंद करावायचे आहेत का? असा मजेशीर प्रश्न सरन्यायाधीश सीव्ही रमण्णा यांनी केला.

पुढील शुक्रवारी सुनावणीसर्वोच्च न्यायालायात आता प्रकरणाची सुनावणी पुढील शुक्रवारी होणार आहे. साखर आणि दुधाचे उद्योग अधिक वेळेपर्यंत सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी टास्क फोर्स कमिटीसमोर अर्ज देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला दिले. याशिवाय, न्यायालायानं दिल्ली सरकारद्वारे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयांच्या उभारणीचं काम सुरू ठेवण्याचीही परवानगीही दिली.

दिल्ली सरकारनं प्रदुषणाच्या बाबतीत उचलल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. CAQM च्या निर्देशानुसार शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु आता परिस्थितीत सुधारणा होत नाही, तोवर शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं. याशिवाय केंद्राकडूनही उचलल्या जाणाऱ्या पावलांबाबत न्यायालयाला माहिती दिली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशPakistanपाकिस्तान