शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सरकारी नोकरदारांना खुशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 2:05 AM

सातव्या आयोगाच्या वेतन निश्चितीची डेडलाइन वाढली

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना ठरवता येईल तारीख

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्च‍ितीची डेडलाइन तीन महिने पुढे ढकलली आहे. यापूर्वी १५ एप्रिलला वेतन निश्चिती होणार होती. आता १ जुलै २०२१ ला महागाई भत्ता पूर्ववत झाल्यानंतर वेतनवाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

महागाई भत्ता पुर्ववत झाल्यावर वेतनवाढीचा लाभ 

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार यंत्रणेनुसार वेतनवाढ कोणत्या तारखेनुसार लागू करायची आहे, याचा निर्णय घेता येणार आहे. अनेकांना कोरोना काळात कामाच्या ताणामुळे पर्याय निवडता आला नव्हता. मात्र, त्यांना आता ही संधी मिळाली आहे.

nकर्मचाऱ्यांना १०, २० आण‍ि ३० वर्षांच्या सेवेनंतर निश्च‍ित पदोन्नती मिळत होती.

nआता कामगिरीच्या आधारे पदोन्नती किंवा वेतनवाढ होणार आहे.

कर्मचाऱ्यांना ठरवता येईल तारीख

कामगार खात्याकडून वेतन निश्चितीबाबत नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.पदोन्नतीच्या तारखेपासून किंवा वेतनवाढीच्या तारखेनुसार वेतन निश्चितीचा पर्याय आहे.

पदोन्नतीच्या तारखेपासून वेतननिश्च‍िती निवडण्याचा पर्यायही कर्मचाऱ्यांना आहे.

 

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगGovernmentसरकार