शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सोने 225 रुपयांनी उतरले

By admin | Updated: November 15, 2014 00:38 IST

राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 225 रुपयांनी कोसळून 26,135 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

 नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 225 रुपयांनी कोसळून 26,135 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक सराफ्यात व्यापारी व किरकोळ ग्राहक यांची मागणी कमी झाल्याने ही घट नोंदली गेली आहे. चांदीचा भावही 8क्क् रुपयांच्या आपटीसह 34,6क्क् रुपये प्रतिकिलो झाला.

जाणकारांच्या मते, जागतिक बाजारातील घसरणीचा स्थानिक बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला. क्रूड तेलाच्या भावाने चार वर्षाचा तळ गाठला असून दुसरीकडे अमेरिकी डॉलर तेजीत आहे. या पाश्र्वभूमीवर गुंतवणुकदारांना पर्यायी गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराला प्राधान्य दिले.
देशी बाजाराचा कल ठरविणा:या सिंगापुरात सोन्याचा भाव 1.1 टक्क्याने घसरुन 1,149.87 डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव 2.4 टक्क्यांनी कमी होऊन 15.28 रुपये प्रतिऔंस राहिला.
दिल्ली बाजारात 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 225 रुपयांनी घसरुन अनुक्रमे 26,135 रुपये आणि 25,935 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 1क्क् रुपयांच्या घसरणीसह 23,6क्क् रुपयांवर         आला. तयार चांदीचा भाव 8क्क् रुपयांनी कमी होऊन 34,6क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलीव्हरीचा भाव 766 रुपयांनी घसरुन 33,999 रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 1,क्क्क् रुपयांनी खाली येऊन खरेदीकरता 57,क्क्क् रुपये व विक्रीसाठी 58,क्क्क् रुपये प्रतिशेकडा झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)ं