शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:25 IST

लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनी ही घटना घडली. आंघोळ करत असताना घडलेल्या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली.

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये बाथरुममध्ये आंघोळ करताना गिझर फुटल्याने नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनी ही घटना घडली. आंघोळ करत असताना घडलेल्या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना बरेलीच्या मीरगंज पोलीस स्टेशन परिसरात घडली, जिथे बाथरूममध्ये आंघोळ करताना गिझर फुटल्याने नवविवाहित वधूला आपला जीव गमवावा लागला. गिझरचा स्फोट होताच घरात एकच गोंधळ उडाला. आजूबाजूचे लोक जमले. वधूला रुग्णालयात नेले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. याची माहिती पालकांना मिळताच त्यांनी मुलीच्या सासरच्या घरी धाव घेतली.

बरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या दीपकचं लग्न बुलंदशहर येथील सूरजपाल यांची मुलगी दामिनीसोबत २२ नोव्हेंबर रोजी झालं होतं. बुधवारी दामिनी ही नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती मात्र उशीरापर्यंत ती बाहेर आली नाही. त्यावरून कुटुंबीयांना संशय आला.

पती दीपकने दामिनीला अनेकदा हाक मारली, पण दामिनीने दीपकच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि बाथरूमचा दरवाजाही उघडले नाही. अखेर कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. गिझरचा स्फोट झाल्याने दामिनी जखमी अवस्थेत पडून होती.

गिझरचा स्फोट झाला होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दामिनीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.  

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश