शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 2:38 PM

याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रूग्णांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. सर्व सामान्य लोकांपासून ते अनेक व्हीव्हीआयपी लोकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. यातच मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.

"अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे मी कोरोनाची टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले आहे", असे गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले. तसेच,  गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत: ला आयसोलेट करून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती करत प्रत्येकाने निरोगी राहा आणि स्वत: ची काळजी घ्या, असे गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

 

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९७७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८, ३६,९२६ वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये ६,८६,३९५ अॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत देशातील २०,९६, ६६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, ५३,८६६ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आणखी बातम्या...

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी