शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 16:32 IST

भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, 4 जूननंतर भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी वेगाने कारवाई होईल, ही मोदीची गॅरन्टी आहे.

"मला एक सहकारी सांगत होते, लव्ह जिहाद हा शब्द सर्वप्रथम झारखंडमध्ये आला आहे. आपल्या देशात रविवारी सुट्टी असते. तेव्हा येथे इंग्रजांचे राज्य होते. यामुळे ख्रिश्चन समाज सुट्टी (रविवारची) साजरी करतो. रविवारचा हिंदूंशी संबंध नाही.  तो ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहे. हे 200-300 वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता, यांनी एका जिल्ह्यात रविवारच्या सुट्टीला टाळे ठोकले आणि शुक्रवारची सुट्टी असेल, असे सांगितले. आता ख्रिश्चनांसोबतही भांडण?" असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर (JMM) जोरदार हल्ला चढवला. ते झारखंडमधील दुमका येथे प्रचारसभेत बोलत होते. 

मोदी म्हणाले, राज्यात एवढे सुंदर पर्वत आहेत, मात्र, चर्चा होते नोटांच्या डोंगरांची. काँग्रेस आणि झामुमोला केवळ व्होट बँकेची चिंता आहे. काँग्रेस गरीबांच्या नावाने पैसे लोटते, मोदीने हे सर्व बंद केले आहे. आम्ही जनतेच्या पैशांचा वापर जनतेच्या भल्यासाठी करतो. जनतेसाठी सातत्याने काम करत असतो.

भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, 4 जूननंतर भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी वेगाने कारवाई होईल, ही मोदीची गॅरन्टी आहे. विरोधी आघाडी असलेल्या 'I.N.D.I.A.'चे काही होणार नाही. कारण भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) देशात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस