शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Mahakumbh 2025: बेळगावच्या चार भाविकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू, कर्नाटक सरकारकडून मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:05 IST

मृतांमध्ये मायलेकीसह भाजपची कार्यकर्ती

बेळगाव : प्रयागराज कुंभमेळ्यातील शाही स्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावच्या चार भाविकांचा मृत्यू झाला. ज्योती दीपक हत्तरवाड (वय ४४) व त्यांची मुलगी मेघा दीपक हत्तरवाड (२४, रा. नाजर कॅम्प वडगाव, बेळगाव), अरुण खोरपडे (६१) व महादेवी हनुमंत भवनूर (४८, रा. शिवाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत.चार दिवसांपूर्वी ते एका खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कुंभमेळाव्याला गेले होते. दुपारी कुंभमेळ्यातील मृतांची नावे माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर येथील मृत भाविकांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मृतांच्या घरासमोर नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी सांत्वनासाठी गर्दी केली होती.कर्नाटक सरकारने उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून प्रयागराज येथून भाविकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बेळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी हर्ष शेट्टी व अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख श्रुती एन. एस. यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. ते विशेष पथकासह प्रयागराजला रवाना झाले आहेत.मृत ज्योती व मेघा ह्या दोघी मायलेकी वडगाव येथील आपल्या घराजवळच बुक स्टॉल चालवित होत्या. शिवाजीनगर येथील महादेवी भवनूर या भाजपच्या कार्यकर्त्या असून, त्या भाडोत्री खोलीत राहत होत्या. शेट्टी गल्लीतील मृत अरुण खोरपडे यांच्या पत्नी कांचन खोरपडे या ब्युटीपार्लर चालवितात. चेंगराचेंगरीत कांचन यादेखील जखमी झाल्या आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशbelgaonबेळगावDeathमृत्यू