शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

पाच जणांनी एका विवाहितेवर आळीपाळीनं केला सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावर टाकला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 2:43 PM

राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यात कथित स्वरूपात एका महिलेवर 5 जणांनी आळीपाळीनं बलात्कार केला आहे.

जयपूरः राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यात कथित स्वरूपात एका महिलेवर 5 जणांनी आळीपाळीनं बलात्कार केला आहे. या बलात्कारचा व्हिडीओ त्या नराधमांनी सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे. पोलिसांना या प्रकरणाचा पाचपैकी चार आरोपींना अटक केली आहे. रविवारी यासंदर्भात महिलेनं तक्रार दाखल केली होती. या पाच आरोपींनी 26 मे रोजी विवाहितेबरोबर दुष्कर्म केलं आहे. ती आपल्या मित्राबरोबर मंदिरात जात होती. त्याच दरम्यान महिलेला घेराव घालून त्या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला.विशेष म्हणजे आरोपींनी या बलात्काराचा व्हिडीओ बनवला असून, तो सोशल मीडियावरही टाकला आहे. औद्योगिक क्षेत्राचे पोलीस ठाणेदार किशोर सिंह भाटी यांनी सांगितलं की, रविवारी पाच आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, मारहाण, छेडछाड आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चारही आरोपी जितेंद्र भाट(20), गोविंद भाट(20), दिनेश भाट(24) आणि महेश भाट(22) यांना अटक करण्यात आली आहे. तर पाचवा आरोपी संजय भाट फरार आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पीडित महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं असून, महिलेचा पती मजूर आहे.