मदुराई येथील एेतिहासिक मीनाक्षी मंदिर परिसरात आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 02:48 IST2018-02-03T02:48:00+5:302018-02-03T02:48:32+5:30

तामिळनाडूमधील ऐतिहासिक मीनाक्षी मंदिर परिसरात रात्री आग लागली. मंदिर परिसरातील पूर्व प्रवेशद्वाराजवळच्या भागात ही आग लागली.

A fire in the historic Meenakshi Temple area in Madurai | मदुराई येथील एेतिहासिक मीनाक्षी मंदिर परिसरात आग

मदुराई येथील एेतिहासिक मीनाक्षी मंदिर परिसरात आग

मदुराई - तामिळनाडूमधील ऐतिहासिक मीनाक्षी मंदिर परिसरात रात्री आग लागली. मंदिर परिसरातील पूर्व प्रवेशद्वाराजवळच्या भागात ही आग लागली. आगीचे वृत्त समजल्यानंतर आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. मात्र या आगीत कुणी जखमी झाल्याचे किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 



 

 

Web Title: A fire in the historic Meenakshi Temple area in Madurai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.