शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

Vaishno Devi Temple Fire: वैष्णो देवी मंदिर परिसरात आग; प्राकृतिक गुहेपासून १०० मीटर अंतरावर घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 6:00 PM

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. दूरपर्यंत दिसले आगीचे लोण

ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. दूरपर्यंत दिसले आगीचे लोण

जम्मू काश्मीरमधील कटरा या ठिकाणी असलेल्या माता वैष्णो देवी मंदिराच्या परिसरात आग लागल्याची घटना घटली आगे. कालिका भवनाच्या नजीक असलेल्या काऊंटर क्रमांक २ च्या जवळ ही आग लागली. सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी ही आग लागली ते ठिकाण प्राकृतिक गुहेपासून केवळ १०० मीटर अंतरावर असल्याचं म्हटलं जात आहे. व्हीआयपी गेटनजीक शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याचं सांगण्यात येत आहे. पाहताच या आगीनं उग्र रुपही धारण केलं होतं. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे. श्राईन बोर्डानं अग्नीशनम दलाला दिलेल्या माहितीनंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम सुरू केलं.

दरम्यान, अग्नीशनम दलाच्या जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असल्याची माहिती माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ही आग इतकी भीषण होती की दूरवरूनही आगीचे लोण दिसत होत होती. स्थानिक प्रशासनानं आग लागण्याचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं म्हटलं आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTempleमंदिरFire Brigadeअग्निशमन दलfireआग