सीबीआय इमारतीच्या तळघराला लागली आग; सर्व कर्मचारी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 16:04 IST2021-09-17T16:03:46+5:302021-09-17T16:04:17+5:30

A fire broke out in CBI Building : सीबीआय कार्यालयाला आग लागल्याचा आज दुपारी १. ४० वाजता अग्निशमन दलाला कॉल प्राप्त झाला.

A fire broke out in the basement of the CBI building; All employees are safe | सीबीआय इमारतीच्या तळघराला लागली आग; सर्व कर्मचारी सुखरूप

सीबीआय इमारतीच्या तळघराला लागली आग; सर्व कर्मचारी सुखरूप

ठळक मुद्देसीबीआय इमारतीतील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली: लोधी रोड परिसरातील सीजीओ संकुलातील सीबीआय इमारतीच्या तळघराला आज आग लागली आहे. इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. "आग आटोक्यात आणली आहे," असे दिल्ली अग्निशमन विभागाचे विभागीय अधिकारी एस के दुआ यांनी माहिती दिली. 

सीबीआय कार्यालयाला आग लागल्याचा आज दुपारी १. ४० वाजता अग्निशमन दलाला कॉल प्राप्त झाला. त्यानंतर ८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. सीबीआय इमारतीतील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. 

 

Web Title: A fire broke out in the basement of the CBI building; All employees are safe