शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मिठाईवरून लग्नात तुफान राडा; नवरदेवाने केली थेट नवरीच्या भावाची हत्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 15:49 IST

एका लग्नसोहळयात मिठाईवरून जोरदार वाद झाला. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं.

फर्रूखाबाद - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. असं असतानाच याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. मिठाईवरून लग्नात तुफान राडा झाल्याची घटना घडली. यानंतर नवरदेवाने थेट नवरीच्या भावाची हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्नसोहळयात मिठाईवरून जोरदार वाद झाला. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. दारुच्या नशेत असलेल्या नवरदेवाने नवरीच्या 9 वर्षांच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नवरदेवाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याने तीन महिलांना चिरडले. महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

 

अतसैनी पहाडपूर गावातील रहिवासी मनोज कुमार वरात घेऊन गोविंदपूर अहदुल्लापूर गावात आला. नवरदेव वरातीसह रात्री साडेआठच्या सुमारास येथे पोहोचला. नवरीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहतीनुसार, वऱ्हाडी आल्यानंतर त्यांना नाश्ता आणि पाणी देण्यात आलं. नवरदेव मनोज आणि त्याच्या मित्रांनी नाश्ता आणि व्यवस्थेवरून जाहीरपणे नाराजी व्यक्त करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. घरातील मोठ्या मंडळींनी नवरदेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरदेवाच्या मित्रांनी गोळीबार केला. 

नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी नवरीचा लहान भाऊ प्रांशू याच्यावर पिस्तूल रोखलं. त्यानंतर त्याला घेऊन कारमधून पळ काढला. पळून जाताना त्यांनी इतर तीन महिलांना कारखाली चिरडले. नवरीच्या भावाची हत्या करून त्याचा मृतदेह गावाबाहेर फेकण्यात आला.  तसेच या दरम्यान तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : श्रद्धा की अंधश्रद्धा? ...म्हणून 'या' नदीत लोक रोज टाकताहेत तब्बल 500 किलो बर्फ

CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! रुग्णाजवळ न जाताच 'हे' भन्नाट उपकरण कोरोना योद्ध्यांना माहिती देणार

एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी

India China Faceoff: "लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहिदांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत"

India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखूनCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस