शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 21, 2015 00:17 IST

निफाड : नोव्हेंबर १४मध्ये झालेल्या बेमोसमी पावसाचा तडाखा परिसरात बसून फुलोर्‍यात असलेल्या बागांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामेही झाले मात्र शासनातर्फे अजूनही भरपाई मिळालेली नाही. पावसाळी वातावरणामुळे द्राक्षबागांचे चालू खुडे व्यापार्‍यांनी रोखले असून, द्राक्षाचे भाव आणखी खाली येण्याचे संकेत मिळत आहे.

निफाड : नोव्हेंबर १४मध्ये झालेल्या बेमोसमी पावसाचा तडाखा परिसरात बसून फुलोर्‍यात असलेल्या बागांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामेही झाले मात्र शासनातर्फे अजूनही भरपाई मिळालेली नाही. पावसाळी वातावरणामुळे द्राक्षबागांचे चालू खुडे व्यापार्‍यांनी रोखले असून, द्राक्षाचे भाव आणखी खाली येण्याचे संकेत मिळत आहे.या आपत्तीमुळे द्राक्षघडांना मोठमोठे तडे गेलेले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त द्राक्षबागा, रब्बीचे विविध पिकांचे पंचनामे करून वीजबिल, बँकेची वसुली त्वरित थांबवून विविध रब्बी पिकांची कर्जे माफ करावीत, अशी मागणी दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे-सुकेणे परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)-----