शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

IITच्या विद्यार्थ्याला दीड कोटींचे पॅकेज फेसबुकने दिली आॅफर

By admin | Updated: December 3, 2014 08:47 IST

आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याला फेसबुकने वार्षिक १़५४ कोटी रुपयांच्या गलेलठ्ठ वेतन पॅकेजचा प्रस्ताव दिला आहे़ कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आयआयटी विद्यार्थ्यांना मिळालेली

कोलकाता : आयआयटी खरगपूरच्या  एका विद्यार्थ्याला फेसबुकने वार्षिक १़५४ कोटी रुपयांच्या गलेलठ्ठ वेतन पॅकेजचा प्रस्ताव दिला आहे़ कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आयआयटी विद्यार्थ्यांना मिळालेली ही सर्वात मोठी आॅफर आहे़ तूर्तास फेसबुकने १़५४ कोटी रुपयांचे वेतन देऊ केलेल्या विद्यार्थ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे़आयआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी २७ कंपन्यांनी १६३ विद्यार्थ्यांना नोकरीचा प्रस्ताव दिला़ फेसबुकचा प्रस्ताव यापैकीच एक आहे़ खरगपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या देशांतर्गत पॅकेजमध्ये सर्वाधिक ४२ लाख रुपयांचे आहे, तर विदेशी कंपन्यांमध्ये सर्वाधिक पॅकेज १ कोटी ५४ लाख रुपयांचे आहे़ आयआयटी कानपूरमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक ६० लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाचा प्रस्ताव दिला गेला़ बहुतांश विद्यार्थ्यांना ४५ ते ६० लाख रुपयांचे पॅकेज मिळाले़ सर्वाधिक ३८ विद्यार्थ्यांना ईएक्सएल सर्व्हिसेसने गलेलठ्ठ पगाराचे प्रस्ताव दिले़