शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांचा ५७ तासांनी खात्मा

By admin | Updated: October 13, 2016 06:10 IST

श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पम्पोरच्या सरकारी इमारतीत लपलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत बुधवारी ५७ तासांनी

श्रीनगर : श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पम्पोरच्या सरकारी इमारतीत लपलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत बुधवारी ५७ तासांनी सैन्याला चांगले यश मिळाले. सैन्याने गोळीबार करून आणि कमांडोजच्या साह्याने दोन अतिरेक्यांना ठार मारले आहे. या इमारतीत आणखी एक अतिरेकी असण्याची शक्यता असून, या सर्व कारवाईत इमारत मात्र, पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तिथे तीन अतिरेकी घुसल्याचा अंदाज होता, पण तो पळून गेला असावा, अशी शक्यता आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत दोन अतिरेक्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यापैकी एकाचा खात्मा कालच करण्यात आला होता. उद्योजकता विकास संस्थेच्या इमारतीत रविवारपासून लपून बसलेल्या अतिरेक्यांविरुद्ध सैन्याकडून ही कारवाई सुरू आहे. सुरक्षा दलाने इमारतीच्या एका भागात प्रवेश मिळविला आहे, पण ते सावधपणे पुढे पावले टाकत आहेत. संध्याकाळी मोहीम संपल्याची माहिती देण्यात आली.