शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बजेट अधिवेशनात वटहुकुमांची परीक्षा

By admin | Updated: January 22, 2015 03:14 IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला सादर होईल.

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला सादर होईल. तब्बल ७० दिवसांच्या अधिवेशन काळात नुकतेच जारी करण्यात आलेले सहा वटहुकूम कायद्यात रूपांतरित करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. राज्यसभेत सत्ताधारी आघाडीकडे बहुमत नसल्याच्या अडथळ््यावर मात करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सत्ताधारी रालोआचे केवळ ६० खासदार आहेत. या वरिष्ठ सभागृहात बहुमताअभावी अनेक महत्त्वाची विधेयके सरकारला मंजूर करवून घेणे शक्य झालेले नाही. परिणामी काही महत्त्वाचे प्रस्तावित कायदे अडकून पडल्याने सरकारने वटहुकुमांचा मार्ग स्वीकारला. पण वटहुकुमांची कालमर्यादा आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली नाराजी या पार्श्वभूमीवर वटहुकूम कायद्यात रूपांतरित करण्यासाठी राज्यसभेत वेगळी रणनीती आखण्यावर मोदी सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी या सदनात ११ खासदार असलेल्या अ.भा. अण्णा द्रमुक आणि सात खासदारांचे बळ असलेल्या बीजू जनता दलाची मनधरणी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्याखेरीज जदयू आणि तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठीच्या कारवायांनाही वेग आला आहे.च्केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीची बैठक बुधवारी येथे झाली. त्यानंतर समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल राष्ट्रपतींना शिफारस केली. त्यानुसार केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला तर रेल्वे अर्थसंकल्प २६ ला आणि आर्थिक सर्वेक्षण २७ फेब्रुवारीला मांडले जाईल. यापूर्वीही एकदा शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. च्ज्या वटहुकुमांसाठी विधेयके सादर केली जातील़ त्यात कोळसा, खाण व खनिज, भूसंपादन, ई रिक्षा, नागरिकत्व कायदा दुरुस्ती आणि विमा क्षेत्रात एफडीआयसंबंधी वटहुकुमांचा समावेश आहे.च्काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी आणलेल्या विविध वटहुकुमांकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.