शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर अम‍ित शाहंचं मोठं विधान, ऐकून तुम्हीही खूश व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 10:26 IST

Ethanol Blending Petrol: शाह म्हणाले, 2021 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. ते सूरतत बाहेरील हजीरा येथे कृभकोच्या बायोइथेनॉल प्लांटच्या पायाभरणी दरम्यान बोलत होते. 

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आपणही खूश व्हाल. 2025 पर्यंत भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठल्यास, देशाच्या सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल, असे शाह यांनी म्हटले आहे. 

शाह म्हणाले, 2021 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. ते सूरतत बाहेरील हजीरा येथे कृभकोच्या बायोइथेनॉल प्लांटच्या पायाभरणी दरम्यान बोलत होते. 

पेट्रोलियम क्षेत्र संपूर्ण अर्थव्यवस्था बदलणार - सहकारमंत्री अम‍ित शाह म्हणाले, 'सरकारने 20 टक्के एथेनॉल मिश्रणाचे लक्ष गाठण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच 2025 पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. तसेच, आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन पेट्रोलियम क्षेत्राची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलेल. 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास 2025 पर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल.' एथेनॉल म‍िश्रणामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या  किंमतींना लगाम लावण्यासहही मदत मिळेल. 

अमित शाह म्हणाले, कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैविक इंधन एक चांगला पर्याय आहे. याचे उत्पादन 2011-12 मधील 17.2 कोटी टनावरून वर्ष 2021-22 मध्ये 21.2 कोटी टन झाले आहे. जगभरात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने हे साध्य करण्यासाठी स‍िस्‍टिमॅट‍िक आणि वैज्ञानिक इथेनॉल नीती तयार केली आहे.' याच बरोबर, 'एवढे प्रयत्न करूनही, अमेरिका 55 टक्के इथेनॉलचे उत्पादन घेते. ब्राझील 27 टक्के तर भारत तीन टक्के इथेनॉलचे उत्पादन करते, असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहPetrolपेट्रोलBJPभाजपा