शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आपातकालीन आराखडा

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

इतर वापरावर कडक निर्बंध घालणार

इतर वापरावर कडक निर्बंध घालणार
महापालिकेकडून या आपातकालीन आराखडयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्यानंतर पिण्याचे पाणी इतर कामांसाठी वापरण्यावरही कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने शहरातील बांधकामांना वापरले जाणरे पाणी, अनधिकृत नळजोडांवर कारवाई, गाडया धुणे ( वॉशींगसेंट), हॉटेलमध्ये भांडी धुण्यासाठी बंदी, स्विमिंगपूल मध्ये पिण्याचे पाणी वापरू नये, टँकरद्वारे हददीबाहेर पाणी पुरवठयावर जीपीएस यंत्रणेद्वारे नियंत्रण, अशी बंधने घालण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रभाग समितीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात या नियमांची अंमलबजावणी करण़्यासाठी स्वतंत्र बैठकाही घेतल्या जाणार आहेत.
===================
अशी आहे.. इतर जलस्त्रोतांची स्थिती
या वर्षी प्रमाणेच 2010 मध्येही शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईचे संकट शहरावर ओढावले होते. यावेळी महापालिकेकडून अशाच प्रकारे शहरातील इतर जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात 5 हजार खासगी तर 649 महापालिकेच्या मालकिचे बोअरवेल असल्याचे आढळून आले होते. तर खासगी मालकिच्या 398 तर पालिकेच्या 50 अशा जवळपास 400 विहीर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाणी टंचाईच्या संकटात हे विविध प्रकारचे जलस्त्रोतचे महापालिकेचा आधार ठरणार आहेत. या शिवाय अनेक ठिकाणी पेशवेकालीन पाण्याचे उच्छवास आहेत. त्यांचाही वापर प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
----------------
शहरासाठीच्या पाण्याची स्थिती 2007 आणि 2010 पेक्षाही गंभीर आहे. त्यामुळे पुढील वर्षाचे नियोजन अत्तापासूनच करणे योग्य ठरणार आहे. कालवा समितीची बैठक येत्या 22 ऑगस्ट रोजी होणार असून त्या बैठकीत शहराला किती पाणी देणार हे निश्चित झाल्यानंतर पालिकेकडून पाणी बचतीच्या तसेच काटकसरीच्या उपाय योजना तातडीने हाती घेण्यात येतील.- कुणाल कुमार ( महापालिका आयुक्त )
======================