खदानीत बुडून इसमाचा मृत्यू
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
हिमायतनगर: दगडाच्या खदानीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी खैरगाव शिवारात घडली.
खदानीत बुडून इसमाचा मृत्यू
हिमायतनगर: दगडाच्या खदानीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी खैरगाव शिवारात घडली. दत्ता बाळू साखरकर(वय ३५) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी बाबू साखरकर यांनी हिमायतनगर पोलिसांत तक्रार दिली. जमादार दराडे तपास करीत आहेत.(वार्ताहर)देशी दारु पकडलीअर्धापूर: येळेगाव शिवारात आरोपी शेख अहेमद शेख महेबूब याच्याकडून पोलिसांनी २ हजार ३२० रुपयांची दारु पकडली. याप्रकरणी सपोनि दिलीप गाडे यांनी तक्रार दिली.(वार्ताहर)