शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने आईला करावा लागला मुलाचा मृतदेह दान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 9:01 AM

मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने आईवर मुलाचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये दान करण्याची वेळ आली.

बस्तर- मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने आईवर मुलाचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये दान करण्याची वेळ आली. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचा मुलगा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या मुलाला जगदलपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. 

मुलाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने मुलाचा मृतदेह आईकडे सुपूर्द केला व तरूण मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आईकडे पैसे नव्हते. मुलाचा मृतदेह हॉस्पिटलमधील गावात नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. हाती पैसे नसल्याने मुलाचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा विचार त्यांनी केला.

 

पैसे नसल्याने गावी जाणं शक्य नाही तसंच अंत्यसंस्कारही करता येणार नसल्याचं पाहून बस्तरमधील मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने मुलाच्या आईला मुलाचा मृतदेह दान करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मृतदेह दान केला. बस्तरमध्ये पहिल्यांदा मेडिकल कॉलेजमध्ये देहदान झालं आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यूAccidentअपघात