शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

मोहन जोशींच्या वक्तव्यामुळे बेळगावमधील नाट्य संमेलन अडचणीत

By admin | Updated: December 11, 2014 13:39 IST

नाट्य परिषदेचा मंच हा सीमावासियांच्या व्यथा मांडण्यासाठी नाही, मोहन जोशींच्या या वक्तव्यामुळे बेळगावमध्ये होणारे नाट्य संमेलन अडचणीत सापडले आहे.

ऑनलाइन लोकमत

बेळगाव, दि. ११ - अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींच्या वक्तव्यामुळे बेळगावमध्ये होणारे नाट्य संमेलन अडचणीत सापडले असून आता हे संमेलन बेळगावात घेणे शक्य नाही असे बेळगाव नाट्य परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. नाट्य परिषदेचा मंच हा सीमावासियांच्या व्यथा मांडण्यासाठी नाही, असे वक्तव्य मोहन जोशी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिक दुखावले गेले असल्याने बेळगावमध्ये नाट्य संमेलन घेण्यास नकार देण्यात आला आहे. जोशी यांच्या वक्तव्याशी नाट्य परिषद असहमत असून जोशींनी सीमावासियांची माफी मागावी असा ठराव बेळगाव नाट्य परिषदेच्या बैठकीत  मंजूर करण्यात आला.  पुढील वर्षी बेळगावमध्ये फेब्रुवारी महिन्यात तीन दिवसांचे संमेलन घेण्यात येणार होते, मात्र आता ते अडचणीत सापडले आहे
काल बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जोशी यांनी सीमावासियांच्या व्यथा मांडण्यासाठी वेगळा मंच आहे. त्या विषयाची नाट्य परिषदेत चर्चा करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. राजकीय मंचावर कधी नाटकाविषयी, तेथील समस्यांविषयी चर्चा होताना पाहिली  आहे का? मग नाट्य परिषदेत राजकीय विषयावर का बोलावे असा सवालही त्यांनी केला होता.
मात्र जोशी यांच्या या भूमिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्षेप नोंदवला होता. ज्या मराठी माणसाच्या रंजनासाठी ही नाट्य चळवळ सुरू आहे, त्याच कलाकारांनी अशी भूमिका घेणे योग्य नसून जोशी यांचे विधान आक्षेपार्ह असल्याचे मत एकीकरण समितीच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.