शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका- मोदी

By admin | Updated: September 25, 2016 16:33 IST

मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतकेरळ, दि. 25 - मुस्लिमांच्या मताला बाजारातील वस्तू समजू नका, असं वक्तव्य करून मतांसाठी मुस्लिमांना चुचकारणा-या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे. समाजामध्ये एकात्मतेची भावना असली पाहिजे. भारत 125 कोटींची लोकवस्ती असलेला देश आहे. या तरुण देशाचे स्वप्न आणि संकल्पही तरुण असले पाहिजेत, असे ते म्हणाले आहेत. केरळमधल्या कोझिकोडमध्ये पंडित दीनदयाळ यांच्या 100व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. जनसंघानं दीनदयाल उपाध्याय यांना अध्यक्ष बनवले होते. त्यांनी मुस्लिम जनतेला नेहमीच आपलं मानलं, असंही ते म्हणाले आहेत. 

राजकर्ते आणि पक्षाबाबत सामान्यांच्या मनात शंका निर्माण होणे, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचंही प्रतिपादन त्यांनी केलं आहे. भारतातील सर्व भागांसह सर्व लोकांचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी महात्मा गांधींनी अविस्मरणीय असं योगदान दिलं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे--भाजप सत्तेच्या प्रवासाला निघालेला पक्ष नाही-आम्ही कुठल्याची प्रकारची तडजोड केली नाही-उपाध्याय यांनी मुस्लिम जनतेला आपलं मानलं-मुस्लिमांचा आदर करण्याची शिकवण दिली-समाजातील मागास घटकांच्या विकासाला प्राधान्य-पर्यावरणाचं संतुलन राखणं ही आपली जबाबदारी-सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय