शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ बाबूंना निवृत्तीनंतर ठेवू नका

By admin | Updated: February 6, 2015 02:22 IST

अतिरिक्त सचिव स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना कार्यकाळ पूर्ण होताच पदमुक्त करा असा दंडक घालून देत केंद्राने त्यासंबंधी आदेश सर्व मंत्रालयांना तडकाफडकी पाठविले आहेत.

नवी दिल्ली : अतिरिक्त सचिव स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना कार्यकाळ पूर्ण होताच पदमुक्त करा असा दंडक घालून देत केंद्राने त्यासंबंधी आदेश सर्व मंत्रालयांना तडकाफडकी पाठविले आहेत. अशा अधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात विलंब होत असल्याची सरकारने गंभीर दखल घेतली आहे.सरकारी विभागांमध्ये नियुक्तींची प्रक्रिया नियमितपणे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत अद्ययावत केली जावी. रिक्त जागा आणि पदांची माहिती प्राधान्यक्रमाने दिली जावी, असेही कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी)आदेशात म्हटले आहे. पैतृक कॅडरमधून आलेल्या अधिकाऱ्यांची केंद्रात थेट अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती होत असेल तर त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा ठेवला जावा असे सर्व सचिवांना पाठविण्यात आलेल्या आदेशात नमूद आहे.विविध मंत्रालयात अतिरिक्त सचिव किंवा तत्सम दर्जाच्या पदावर असलेल्यांना मुदतीत पदमुक्त केले नसल्याचे आढळून आल्यामुळे केंद्राने हे पाऊल उचलले.मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने(एसीसी) आदेश दिला तरच एखाद्या अधिकाऱ्याला मुदतवाढ मिळेल अन्यथा नियम पाळावे लागतील.(लोकमत न्यूज नेटवर्क)४केंद्रात संयुक्त सचिव किंवा तत्सम दर्जाचे पद असलेल्यांना संयुक्त सचिवपदाची दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त सचिवपद मिळत असेल तर त्यांची कारकीर्द या पदावर नियुक्तीपासून तीन वर्षांची राहील. अथवा संयुक्त सचिव किंवा अतिरिक्त सचिवपदाची एकत्रित कारकीर्द पाच वर्षांची असावी, असेही आदेशात म्हटले आहे.