शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग -३ गरीबनवाजनगर -५

By admin | Updated: January 22, 2015 00:06 IST

- नियमित स्वच्छता व्हावी - जरीना बानो

- नियमित स्वच्छता व्हावी - जरीना बानो
आमच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण आहेत. नियमित स्वच्छता होत नाही. वस्तीत तर सफाई करणारे येऊनही पाहत नाही. तेव्हा किमान नियमित स्वच्छता तरी करण्यात यावी. तसेच येथील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे.

शासकीय रुग्णालय व्हावे - शेख वाहिद
हा परिसर मुख्य शहरापासून खूप लांब आहे. परिसरात एकही शासकीय रुग्णालय नाही. येथील नागरिकांना मेयो रुग्णालयात जावे लागते. महापालिकेने या परिसरात एखादे मनपा रुग्णालय सुरू करावे.
मैदानाचा विकास व्हावा - मो. शारीक
परिसरात एकमेव मैदान आहे. अतिशय भव्य असे मैदान आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याने मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाचा विकास झाल्यास मुलांसह परिसरातील नागरिकांनाही त्याचा लाभ घेता येईल.

रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर
- सुरेश तळवेकर (नगरसेवक)

प्रभागात आपण मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे केली आहेत. जवळपास सिमेंट रस्ते झाले आहेत. काही कामांचे वर्क ऑर्डर व्हायचे असल्याने काही गल्ल्यांची कामे शिल्लक आहेत. तेथील रस्ते सुद्धा तातडीने पूर्ण करण्यावर भर आहे. यासोबतच समाजभवन व इतर अनेक कामे आपण केलेली आहे. प्रभागात सर्वात मोठी समस्या ही गडरची आहे. गडरलाईनवरच लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तिथे काम करणे कठीण जात आहे.