शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

हुडकेश्वरसाठी ५५ रुपये विकास शुल्क

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

नागपूर : महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील अविकसित लेआऊ टच्या विकासासाठी प्रति चौ.फूट ५५ रुपये विकास शुल्क आकारण्यात येणार आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली.

नागपूर : महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील अविकसित लेआऊ टच्या विकासासाठी प्रति चौ.फूट ५५ रुपये विकास शुल्क आकारण्यात येणार आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीने शुल्कवाढीसदर्भात निर्णय न घेता तो सभागृहाकडे पाठविला होता. नागपूर सुधार प्रन्यास नियोजन प्राधिकरणापूर्वी व नगररचना नियोजन प्राधिकरण असताना विकासकांकडून कुठलाही करारनामा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या भागातील अभिन्यासातील गडर लाईन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज पुरवठा, रस्ते आदी विकास कामे झालेली नाही. अशा अभिन्यासातील भूखंडांवर ८३.०३ रुपये दराने शुल्क आकारण्याची शिफारस प्रशासनाने केली होती. याला प्रफुल्ल गुडधे यांनी विरोध दर्शविला. इतर सदस्यांनीही याला विरोध दर्शविल्याने प्रति चौ.फूट ५५ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
चौकट...
आयुक्तांकडे करणार चौकशीची मागणी
मागील सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर न करता तीन अधिकाऱ्यांना मनपात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती क रण्याचा डाव विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी उधळून लावला. प्रवीण देशमुख यांची माहिती तंत्रज्ञ, अमित मिश्रा यांची पर्यावरण अधिकारी तर संदीप लोखंडे यांची जनआरोग्य अभियंता पदावर नियुक्ती केली जाणार होती. हा प्रस्ताव मागील सभेत मंजूर झाला नसतानाही इतिवृत्तात मंजूर दर्शविण्यात आला होता. हा ठराव रद्द करण्यात आल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. यात चूक झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. परंतु ही गंभीर बाब आहे. यात कुणाचे हितसंबंध आहेत. ते पुढे येण्याची गरज असल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली.