शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वीटभ˜ीवरील रॉयल्टी वाढ कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 21:37 IST

बार्शी:

बार्शी:
सध्या पाऊस पडत नसल्यामुळे सर्वच क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली असून, बाजारपेठेतही मंदीची परिस्थिती तयार झाली आहे़ असे असताना शासनाने वीटभ˜ीचालक वापरत असलेल्या मातीच्या रॉयल्टीमध्ये केलेली दुप्पट वाढ ही कमी करावी, अशी मागणी शहरातील वीटभ˜ीचालकांनी तहसीलदारांकडे केली आहे़
याबाबत त्यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले़ या निवेदनामध्ये म्हटले आहे की, अनेक वीटभ˜ीचालक हे हलाखीच्या परिस्थितीतून हा व्यवसाय करीत आहेत़ तसेच या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा संसार सुरु आहे़ पूर्वी वीटभ˜ीचालकांकडून प्रतिब्रास ऐंशी रुपये रॉयल्टीची आकारणी केली जात होती़ मात्र प्रशासनाने अचानक रॉयल्टीमध्ये तिप्पट वाढ करुन ती प्रतिब्रास २४० रुपये केली आहे़ ही वाढ अन्यायकारक असून ती कमी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे़ तसेच शासनाने वीटभ˜्या अधिकृत कराव्यात मात्र अन्यायकारक वाढ परवडणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे़
यावेळी पृथ्वीराज रजपूत, बाबुराव जाधव, चंद्रकांत निमक, बाळासाहेब लांडे, पिंटू माळगे, राजेंद्र जोडगे, तानाजी मस्के, योगेश जाधव, बप्पा जाधव, विश्वनाथ गायकवाड, लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह वीटभ˜ीचालक उपस्थित होते़
चौकट
बार्शी शहरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून, शहरात ८० ते ८५ वीटभ˜ी आहेत तर तालुक्यात ६० वीटभ˜्या आहेत़ या व्यवसायावर साधारणपणे दोन ते तीन हजार कामगार अवलंबून आहेत़