शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

५0 गाड्यांची मागणी रद्द (एसएमटी जोडा....)

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

केंद्रीय योजनेतून एसएमटीला २00 नवीन बसगाड्या मंजूर झाल्या आहेत. वॉल्व्हो बससह १४५ गाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे परिवहनचे उत्पन्न आठ लाखांवर गेले आहे. ताफ्यातील कित्येक बस कर्मचारी व मार्गामुळे बसून आहेत. मनपा हद्दीबाहेर ४0 किमी प्रवासाला परवानगीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. प्रस्ताव गृहखात्याकडे प्रलंबित आहे. अशात परिवहन कर्मचार्‍यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे आयुक्त काळम-पाटील यांनी बुधवारी ५0 गाड्यांची मागणी रद्द केली.

केंद्रीय योजनेतून एसएमटीला २00 नवीन बसगाड्या मंजूर झाल्या आहेत. वॉल्व्हो बससह १४५ गाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे परिवहनचे उत्पन्न आठ लाखांवर गेले आहे. ताफ्यातील कित्येक बस कर्मचारी व मार्गामुळे बसून आहेत. मनपा हद्दीबाहेर ४0 किमी प्रवासाला परवानगीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. प्रस्ताव गृहखात्याकडे प्रलंबित आहे. अशात परिवहन कर्मचार्‍यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे आयुक्त काळम-पाटील यांनी बुधवारी ५0 गाड्यांची मागणी रद्द केली.
आठ लाखांचे नुकसान
कामबंद आंदोलनामुळे बुधवारी आठ लाखांचे परिवहनचे उत्पन्न बुडाले. याशिवाय आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातरस्ता बसडेपोच्या प्रवेशद्वारावर बसची चाके निखळून टाकणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी सुरू झाली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बसची चाके काढून टाकण्याचे परिवहन कर्मचार्‍यांचे कृत्य अक्षम्य असल्याचे मत आयुक्तकाळम-पाटील यांनी केले आहे. अशा समाज विघातक वृत्तीमुळे शहरातील उद्योग बंद पडले. बेकारी वाढली. पोटाची चिंता नसेल तर खुशाल नुकसान करा. बससेवा अत्यावश्यक सेवेत नाही. राज्य परिवहन किंवा खासगी व्यवस्थापनाकडे हे खाते देता येईल. कर्मचार्‍यांचे बरेच प्रश्न आहेत. समस्या सोडविण्यासाठी मला वेळ द्या व प्रामाणिकपणे कामावर हजर व्हा असे आवाहन त्यांनी केले.