शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

दोन कोटीच्या नोटा आणि 4 किलो सोन्याने मढवून केली देवीची आरास 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 12:28 PM

नवरात्रौत्सवानिमित्त अनेक ठिकाणी देवीच्या आराशीसाठी भव्य मंडप आणि नयनरम्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशमधील असाच एक मंडप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

विशाखापट्टणम - सध्या देशभरात नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणी देवीच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून तिची भक्तिभावाने सेवा केली जात आहे. अनेक ठिकाणी देवीच्या आराशीसाठी भव्य मंडप आणि नयनरम्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशमधील असाच एक मंडप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममधील देवीच्या मूर्तीची आरास सध्या चर्चेत आहे.  या मूर्तीची आरास करण्यासाठी तब्बल चार किलो सोने आणि दोन कोटी रूपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.  आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री कन्यका परमेश्वरी मंदिरात दुर्गाष्टमीनिमित्त देवीची मूर्ती आणि मंदिरातील गाभाऱ्याची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सजावट करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करण्यात आला आहे. तसेच या सजावटीसाठी सुमारे चार किलो सोन्याचाही वापर कण्यात आला आहे.  नोटांची माळ बनवून ती मूर्तीच्या चारी बाजूंनी फिरवण्यात आली आहे. 

हे मंदिर सुमारे 140 वर्षे जुने असून, देवी अम्मावारू समोर चलनी नोटा आणि सोनेनाणे ठेवणे हे शुभ मानले जाते. तसेच असे करणे भाग्यदायी समजले जाते. दरम्यान, पूजा संपन्न झाल्यावर भाविकांकडून मिळालेले हे पैसे त्यांना परत केले जातात. हे पैसे मंदिराच्या ट्रस्टकडे जात नाहीत.  

टॅग्स :Navratriनवरात्रीAndhra Pradeshआंध्र प्रदेशIndiaभारत