शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन क्रॉनिकलच्या अध्यक्षांना अटक

By admin | Updated: February 15, 2015 01:25 IST

हैदराबादेतील इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलचे अध्यक्ष टी. व्यंकटरमण रेड्डी यांना शनिवारी सीबीआयने अटक केली.

नवी दिल्ली : हैदराबादेतील इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलचे अध्यक्ष टी. व्यंकटरमण रेड्डी यांना शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यांच्यावर कॅनरा बँकेकडून घेतलेले ३५७ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा कथित आरोप लावण्यात आला आहे.सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनरा बँक,बंगलोरतर्फे डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे जुलै २०१३ मध्ये तपास संस्थेने कंपनीवर गुन्हा नोंदविला होता. त्याच प्रकरणात रेड्डी यांना अटक झाली आहे.सीबीआयने २०१३ मध्ये रेड्डी यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंदविला होता. कंपनीने परतफेड न केलेल्या कर्जाच्या रकमेची पुनर्आखणी करण्यास बँकेने नकार दिला होता. बंगलोर येथे रेड्डी यांचा जाबजबाब घेतल्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. विनायक रेड्डी यांनाही अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रानी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)