शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता (जोड २)

By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST

नोशिना मतीन

नोशिना मतीन
गिट्टीखदान रहिवासी नोशिना परवीन अ. मतीन (३५) यांचे निधन झाले. दफनविधी जरीपटका कब्रस्तान येथे करण्यात आले.

फरजाना खान
डोबीनगर रहिवासी फरजाना परविन इस्राईल खान (२२) हिचे निधन झाले. दफनधिवी मोमीनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आले.

मनमोहन मेहता
लिला आर्चेट कडबी चौक रहिवासी मनमोहन संतराम मेहता (८६) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

महादेवराव डोरले
छावणी रहिवासी महादेवराव नामदेवराव डोरले (७५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

माखनलाल धुमेजा
कडबी चौक रहिवासी माखनलाल टेकचंद धुमेजा (७२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

अजय खोडे
झिंगाबाई टाकळी रहिवासी अजय नामदेव खोडे (३२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

पलाश आचर्लेवार
गणेशपेठ रहिवास पलाश रवींद्रकुमार आचर्लेवार (२२) याचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

अशोक सांगोळे
गड्डीगोदाम रहिवासी अशोक नरहरी सांगोळे (५३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

नारायण पोटपोसे
भानखेडा रहिवासी नारायण मारोती पोटपोसे (७०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

अबिरचंद शेंडे
खलाशी लाईन रहिवासी अबिरचंद मारोतराव शेंडे (७८) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

मदनलाल खोब्रागडे
सदर रहिवासी मदनलाल श्यामराव खोब्रागडे (५२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

विठोबा डोंगरे
समतानगर रहिवासी विठोबा अवचित डोंगरे (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

मोतीराम तडस
बिनाकी रहिवासी मोतीराम तडस (७५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

दिलीप लोखंडे
महेंद्रनगर रहिवासी दिलीप नत्थुजी लोखंडे (५३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

भारत गुजर
इंदोर रहिवासी भारत भय्यालाल गुजर (४९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

मीरा वासनिक
कपिलनगर रहिवासी मीरा नीळकंठ वासनिक (५३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.