निधन वार्ता

By Admin | Updated: December 25, 2015 23:58 IST2015-12-25T23:58:25+5:302015-12-25T23:58:25+5:30

भागवत माने

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

गवत माने
वडवळ : मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील महावितरणचे कर्मचारी भागवत नागनाथ माने (वय 57) यांचे हृदयविकाराने निधन झाल़े त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आह़े सोलापुरातील रामलाल चौक येथील महावितरण कार्यालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून ते कार्यरत होत़े
फोटो आहे
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
माणिक सरकाळे
वैराग : बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी येथील माणिक रंगनाथ सरकाळे (वय 95) यांचे वृद्धापकाळाने निधन झाल़े त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आह़े ग्रामपंचायत सदस्य शरद सरकाळे यांचे ते आजोबा होत़

Web Title: Death Talk