निधन वार्ता : रामदास रणसिंग
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव व गावचे माजी उपसरपंच रामदास दत्तात्रय रणसिंग (वय ५५) यांचे नुकतेच आळंदीजवळ अपघाती निधन झाले.
निधन वार्ता : रामदास रणसिंग
रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव व गावचे माजी उपसरपंच रामदास दत्तात्रय रणसिंग (वय ५५) यांचे नुकतेच आळंदीजवळ अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष दादासाहेब रणसिंग यांचे ते वडील होत. फोटो : रामदास रणसिंग