निधन वार्ता : रामदास रणसिंग

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:21+5:302015-08-27T23:45:21+5:30

रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव व गावचे माजी उपसरपंच रामदास दत्तात्रय रणसिंग (वय ५५) यांचे नुकतेच आळंदीजवळ अपघाती निधन झाले.

Death: Ramdas Ranasing | निधन वार्ता : रामदास रणसिंग

निधन वार्ता : रामदास रणसिंग

ंजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव व गावचे माजी उपसरपंच रामदास दत्तात्रय रणसिंग (वय ५५) यांचे नुकतेच आळंदीजवळ अपघाती निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष दादासाहेब रणसिंग यांचे ते वडील होत.
फोटो : रामदास रणसिंग

Web Title: Death: Ramdas Ranasing