शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली सापडूून इसमाचा मृत्यू

By admin | Updated: January 23, 2015 01:04 IST

रेल्वेखाली सापडूून इसमाचा मृत्यू

सोलापूर :
जप्त केलेली जेसीबी मशीन तूर्तातूर्त न विकण्याचा मनाई आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एच. डी. एफ. सी. बँकेला दिला. तक्रारदार अर्जुनसिंग मनसावाले यांनी ॲड. जगदीश परदेशी यांच्यामार्फत ग्राहक मंचकडे धाव घेतली होती.
मनसावाले यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बँकेकडून कर्ज घेऊन जेसीबी मशीन घेतली होती. बँकेने २५ हजार रुपये हप्ता ठरविला होता. ज्या दिवशी मशीन उचलून नेली त्या दिवशी मनसावाले यांनी ४२ हजार रुपये बँकेत भरले होते. रक्कम भरुनही बँकेने कसलीच पूर्वसूचना न देता त्यांच्या खात्यातून ४८ हजार ७१९ रुपयांचा धनादेश टाकून कर्ज वसूल केले. पुढे त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण सांगून धनादेश वटला नसल्याचे पत्र पाठविण्यात आले. कर्जदारास न सांगता आणि कुठल्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बँकेने त्यांच्या वसूलदाराकडून मशीन उचलून आणली.
ॲड. जगदीश परदेशी यांनी मनसावाले यांच्या बाजूने युक्तिवाद मांडला. तो युक्तिवाद ग्रा‘ धरून मंचचे अध्यक्ष मिलिंद पवार, सदस्य ओंकारसिंह पाटील, सदस्या बबिता महंत-गाजरे यांनी ती मशीन न विकण्याचा तूर्तातूत मनाईचा हुकूम केला. मनसावाले यांच्यातर्फे ॲड. जगदीश परदेशी, ॲड. सूरजसिंग लोधा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)