निधनवार्ता जोड

By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:54+5:302015-02-21T00:50:54+5:30

शांताबाई महेंद्रकर

Death Addiction | निधनवार्ता जोड

निधनवार्ता जोड

ंताबाई महेंद्रकर
सुजातानगर येथील रहिवासी शांताबाई रामचंद्र महेंद्रकर (८५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मदन वसुले
तांडापेठ येथील रहिवासी मदन रामराव वसुले (५१) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीणा कोल्हटकर
अजनी येथील रहिवासी वीणा सुधाकर कोल्हटकर (७३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सतीश मेश्राम
काचीपुरा येथील रहिवासी सतीश तुकडोजी मेश्राम (४२) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवाजी देवीकर
रामनगर येथील रहिवासी शिवाजी बालाजी देवीकर (६०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप डोंगरे
मुंजेबाबा आश्रम येथील रहिवासी दिलीप तुळशीराम डोंगरे (५०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Addiction