शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या सबसिडीचे गोलमाल - जोड

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

::::चौकट:::

::::चौकट:::
एजन्सीची टोलवाटोलवी
गॅस एजन्सीच्या कार्यालयात या प्रकरणी विचारणा केली असता, एका जबाबदार कर्मचाऱ्याने सबसिडीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगितले. बँकेत जाऊन चौकशी करण्यास सांगितले. मात्र बँकेत रक्कम जमा झाली नसल्याचे सांगताच, तुमचे दुसऱ्या बँकेत खाते असेल तर तिथे जमा झाली असेल असे त्यांनी सांगितले. आधारशी लिंक केलेल्या बँकेत यापूर्वी सबसिडीची रक्कम जमा झाली होती. असे सांगितल्यावर तुम्ही बँकेलाच विचारा, असे सांगून त्यांनी हात झटकले.
:::चौकट:::
बँकेकडूनही अपेक्षाभंग
या प्रकरणी बँकेकडे विचारणा केली असता, सबसिडीची रक्कम कंपनीच्या विभागीय कार्यालयाकडून जमा होत असून, तिथे विचारणा करण्यास सांगितले.
::::चौकट:::
विभागीय कार्यालयाने दाखविले एजन्सीकडे बोट
इंडियन गॅसच्या विभागीय कार्यालयाचे विक्री अधिकारी निपाने यांना या प्रकरणी विचारणा केली असता, त्यांनी गॅस एजन्सीकडे विचारणा करण्यास सांगितले. गॅस एजन्सीकडून काही चूक झाली असेल, त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले नसतील. एजन्सीलाच विचारा, असे त्यांनी सांगितले.
:::::चौकट::::
गॅस सबसिडीच्या प्रकरणाची जिल्हा पुरवठा विभागाचा संबंध नाही. सिलिंडरची सबसिडी नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) व गॅस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांच्या खात्यात जमा होते. सध्या सबसिडीचे अनेक प्रकरण विभागाकडे येत आहेत. यासंदर्भात ग्राहकांनी गॅस कंपनी अथवा बँकेकडेच विचारणा करावी.
रमेश बेंडे, अन्न धान्य वितरण अधिकारी, नागपूर शहर
:::::::चौकट:::::
ग्राहकांची फरफट
सबसिडी जमा होत नसल्यामुळे, ग्राहकांकडून एजन्सीला विचारणा केली जाते. एजन्सीकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने, ग्राहकांना नेमके कुठे जावेच कळत नाही. सबसिडीसाठी ग्राहक बँक आणि एजन्सीच्या चकरा मारत आहे. मात्र कुठेही त्याचे समाधान होत नसल्याने, तो वैतागून या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.