शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

केंद्राच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 5:20 AM

सोनिया गांधींचे केेंद्र सरकारवर टीकास्त्र; सर्वपक्षीय बैठक बोलवा

ठळक मुद्देकाँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या.

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट हताळण्यासाठी सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत असल्याची कडाडून टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. विषाणूविरुद्धचा लढा आता राजकीय मतभेदांच्या पलीकडे गेला असून देशाला आता एकत्रपणे लढावे लागेल, अशी भूमिका सोनिया गांधींनी मांडली. मोदी सरकारने कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी तत्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, देशाच्या प्रमुख राजकीय नेतृत्वाला नागरिकांप्रती कसलीही सहानुभूती नसून केंद्र सरकारने जनतेला अपयशी केले आहे. देशाची यंत्रणा अपयशी झालेली नाही. भारताची बलस्थाने आण‍ि संसाधनांचा योग्य वापर करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. हा लढा सरकारविरुद्ध नसून कोरोनाविरुद्ध आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी कृती आणि उत्तरदायित्व ठरविण्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत सोनिया गांधींनी प्रथमच मत व्यक्त केले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या