प्रदेश सचिवपदी माने

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:08+5:302014-12-20T22:28:08+5:30

भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी बाबूराव माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रदेशाध्यक्ष प्रा़सुधीर अनवले यांनी लातूर बैठकीत त्यांच्या निवडीच्या घोषणा केली़

Counted as state secretary | प्रदेश सचिवपदी माने

प्रदेश सचिवपदी माने

रतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी बाबूराव माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रदेशाध्यक्ष प्रा़सुधीर अनवले यांनी लातूर बैठकीत त्यांच्या निवडीच्या घोषणा केली़

Web Title: Counted as state secretary