शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतचा निर्णय योग्यच -इराणी

By admin | Updated: November 24, 2014 02:10 IST

केंद्राद्वारे संचालित सुमारे ५०० केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मनऐवजी तृतीय भाषा म्हणून संस्कृत निवडण्याचा निर्णय योग्य आहे

नवी दिल्ली : केंद्राद्वारे संचालित सुमारे ५०० केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मनऐवजी तृतीय भाषा म्हणून संस्कृत निवडण्याचा निर्णय योग्य आहे आणि कितीही टीका झाली तरी आपण या निर्णयावर ठाम असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या़. रविवारी पत्रकारांशी त्या बोलत होत्या़ शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचे आरोप त्यांनी यावेळी खोडून काढले़ जे लोक माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक वा प्रतिनिधी असल्याचा आरोप करतात, मुळात या लोकांना आमच्या चांगल्या कामावरून जनतेचे लक्ष विचलित करायचे असते़ पण मी यासाठी तयार आहे़ चांगल्या कामासाठी कितीही टीका झाली तरी मी पचवायला सक्षम आहे़ मला यात कुठलीही अडचण नाही, असे इराणी म्हणाल्या़२०११ साली झालेल्या एका करारानुसार, केंद्रीय विद्यालयांमध्ये तिसरी भाषा म्हणून जर्मन शिकवली जात आहे़ पण हा निर्णय घटनाबाह्य आहे़ याच्या चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले आहे़ तीन भाषांचा फॉर्म्युला अतिशय स्पष्ट आहे़ संविधानानुसार तिसरी भाषा ही संस्कृत वा ८ व्या अनुसूचीत समाविष्ट असलेल्या २२ प्रादेशिक भाषांपैकी एक भाषा असू शकते़, असे इराणी म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)