शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

CoronaVirus: तमिळनाडूत रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पट झाले बरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 2:05 AM

निर्बंधांची कडक अंमलबजावणी

चेन्नई : तमिळनाडूमध्ये मंगळवारी कोरोनाच्या आढळून आलेल्या ७८ नव्या रुग्णांपेक्षा या साथीतून उपचारांनंतर बरे होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या दुपटीहून अधिक म्हणजे १७८ इतकी होती. ही या राज्याला दिलासा देणारी बाब आहे. मात्र, त्यामुळे हुरळून न जाता लॉकडाऊनमधील निर्बंधांची आणखी कडक अंमलबजावणी सुरू आहे.या संदर्भात तमिळनाडू राज्याच्या आरोग्य विभागाने पत्रकात म्हटले आहे, की सध्या राज्यामध्ये रुग्णांची संख्या ९४० पेक्षा अधिक आहे. आतापर्यंत कोरोनाचे ६३८ रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी १ जण मरण पावला असून तेथील एकूण बळींची संख्या १८ वर पोहोचली आहे.चेन्नईमध्ये या दिवशी ५५ नवे रुग्ण आढळून आले. त्यांतील २६ जण खासगी टीव्ही चॅनलचे कर्मचारी आहेत. तेथील एका कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याचा संसर्ग इतर सहकाऱ्यांनादेखील झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या